Article Details :: |
|
Article Name : | | क्रीडा क्षेत्रातील कबड्डी खेळाविषयी महिलांच्या समस्या व त्यावरील उपाय | Author Name : | | प्रा. भक्तराज घालप्पा जाधव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15443 | Article : | | | Author Profile | Abstract : | | कबड्डी हा खेळ अगदी पुरातन काळापासून आपल्या देशात खेळला जातो. महाभारत युध्दकालीन कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहात अभिमन्युने जसा प्रवेश केला व सात महायोध्दयाशी एकट्याने लढत दिली. त्याच पध्दतीने या खेळात एका बाजूस सात क्षेत्ररक्षक असतात व प्रतिपक्षाचा एक खेळाडू कबड्डी दम घेऊन चढाई करतो व त्याच्याशी लढत देतो. त्यामुळे तत्वावर या खेळाची निर्मिती झाली. | Keywords : | | |
|
|
|