Article Details :: |
|
Article Name : | | ‘प्रशिक्षणार्थी कौशल्य विकास-’ बी.एड. प्रशिक्षकांच्या हातातील व्यक्तिमत्व विकासाचा एक घटक | Author Name : | | डॉ. खजूरकर दे. त्र्यं. | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15232 | Article : | | | Author Profile | Abstract : | | प्रस्तुत संशोधन पर लेखात. बी एड. प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील’ कौशल्य विकास’ या महत्त्वपूर्ण घटकाचा अभ्यास करण्यात आला आहे. शिक्षक प्रशिक्षक हे अध्यापन संबंधित कौशल्य विकसना वर भर देतात. नवनियुक्त शिक्षकांना अथवा सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना शिक्षकी व्यवसायात कार्य करणाऱ्या साठी अन्य कौशल्यांची हीआवश्यकता असते. या कौशल्यांचे विकसन व त्याचे करावयाचे मूल्यमापन यासंबंधीचा अभ्यास सदर लेखात मांडण्यात आला आहे. | Keywords : | | - प्रशिक्षणार्थी कौशल्य विकास,अध्यापन,बी.एड. प्रशिक्षक,
|
|
|
|