Article Details :: |
|
Article Name : | | भारतीय आध्यात्मिक जागतिकीकरण | Author Name : | | प्रा. भालचंद्र देविदास पाटील , प्रा. डॉ. दिलीप राजाराम चव्हाण | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15181 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भारत हा आध्यात्मिक वारसा असलेला देश आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच भारताची ही अध्यात्मविद्या विविध नव-आध्यात्मिक संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रसारित झालेली दिसून येते. ध्यान, योग आणि प्राणायाम यांचेद्वारे मनःशांती, व्यक्तिमत्व आणि आत्मविकास, उच्चतम पारलौकिक ध्येयाची प्राप्ती, स्वतःमधील क्षमतांचा विकास यासारख्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी देश विदेशातील साधक मोठ्या प्रमाणात या मार्गांकडे आकृष्ट होत आहेत. | Keywords : | | - अध्यात्म,,नव- आध्यात्मिक संघटना,,ध्यान,,कुंडलिनी,
|
|
|
|