Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
अकोला जिल्ह्यातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विपणन पद्धतीवर माहिती तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रभावाचे तुलनात्मक अध्ययन (कालखंड २०११-२०२१)
Author Name :
गजानन वानखेडे , डॉ. अनिलकुमार राठोड
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-15165
Article :
Author Profile
Abstract :
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विपणन प्रक्रीयेत छोटे व्यावसायिक, वाहतूकदार किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी, जाहीरात क्षेत्रातील विविध उद्योग व्यवसाय अनेक प्रकारचे व्यापारी अभिकर्ते-विक्रेते यांच्या चरितार्थाचे साधन असते. या विपणन प्रक्रीयेच्या माध्यमातून प्रतवारी करणे, बांधणी करणे या वर क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे स्वयंरोजगार करण्याचे सामर्थ्य लपलेले आहे.
Keywords :
  • ग्राहकोपयोगी वस्तूं,, विपणन,माहिती तंत्रज्ञान,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.