Article Details :: |
|
Article Name : | | ‘निर्जन वापी ’ : एक गुढगुंजनात्मक तत्त्वचिंतन | Author Name : | | जयश्री संजय सातोकर | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-950 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर हे ‘गोविंदसुत’ या टोपणनावाने काव्यलेखन करतात. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव. त्यांच्यावरील श्रद्धेपोटीच केशवसुतांच्या परंपरेतील कवी गोविंद्सुत हे नाव त्यांनी धारण केले. त्यांच्या कवितेने गाठलेल्या तत्त्वचिंतनाच्या विविधांगी पातळीमुळे त्यांच्या कवितांचे आशायाविश्व हा खरोखरच संशोधनाचा विषय ठरतो. < | Keywords : | | - श्रद्धेपोटीच,श्रद्धेपोटीच,श्रद्धेपोटीच,श्रद्धेपोटीच,
|
|
|
|