Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
शिक्षकांच्या अपेक्षांचा विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषयक ताणतणावावर होणारा परीणाम
Author Name :
मोहोळकर संदीप सुभाष, डाॅ. शिखरे व्ही. पी.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-7927
Article :
Author Profile
Abstract :
परीक्षेबाबत खूप अस्वस्थता निर्माण होणे यालाच परीक्षेची चिंता असे म्हणतात. परीक्षेची तयारी करीत असताना अस्वस्थ वाटणे नैसर्गिक आहे. परीक्षेची चिंता सर्व विद्यार्थ्यात आढळणारी सर्वसामान्य बाब आहे. येणारी परीक्षा, संशोधन पत्र सादरीकरण योवळी काही वेळा अस्वस्थतता व ताण जाणवतो.
Keywords :
  • विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषयक ताणतणाव,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.