Article Details :: |
|
Article Name : | | ‘‘रा. ना. चव्हाणकृत दलित मुक्तीचा अन्वयार्थ’’ | Author Name : | | प्रा. राजरतन शामराव जाधव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-7616 | Article : | | | Author Profile | Abstract : | | महाराष्ट्रातील एक प्रबोधन चवळीचे एक मार्गदर्षक म्हणून रा. ना. चव्हाण ओळखले जातात. ते महर्षी शिंदे यांचे वैचारिक अनुयायी होते. त्यांच्या मते, शिंदे यांनी महात्मा गांधी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विस्तृत पाया तयार केला. राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यतेच्या प्रश्नाची चर्चा घडवून आणण्याचे श्रेय महर्षी शिंदे यांना दिले पाहिजे. | Keywords : | | - दलित मुक्ती,रा. ना. चव्हाणकृत,
|
|
|
|