Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
आधुनिक समाज आणि सांस्कृतिक मूल्य
Author Name :
डाॅ. बी. पी. सोनवणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-7044
Article :
Author Profile
Abstract :
समाज अधुनिक असो व प्राचीन असो कोणत्याही समाजाला मानवी मूल्यांचे महत्व नाकारता येणार नाही कारण मानवी मूल्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खोलवर वृक्षांच्या मुळासारखी रुजल्याशिवाय आदर्श समाजाची जडण - घडण अश्यक आहे. व्यक्ती विकासाबरोबर समाजविकासासाठी मानवी मुल्यांची जोपासना होणे गरजेचे असल्यामुळ ेमानवी मुल्यांना समाजात अनन्य साधारण महत्व आहे.
Keywords :
  • आधुनिक समाज,सांस्कृतिक मूल्य,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.