Article Details :: |
|
Article Name : | | भारताच्या प्रबोधन पर्वातील सृजनविचारसृष्टीचे प्रणेते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याच्या ऐतिहासिक योगदानाची विश्लेषणात्मक समीक्षा | Author Name : | | सुनीता सरायकार | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-650 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भारतात एकोणविसाव्या शतकाच्या पुर्वाधात सरू झालेल्या वैचारिक क्रांतीमुळे मानवी जीवनाकडे पाहण्याचा नवा आधुनिक दृष्टीकोन विकसित झाला. बुद्धिवाद , तर्कनिष्टा, मानवतावाद या तत्वांनी आधुनिक दृष्टीकोनाला आकार दिला.या नव्या या नव्या दृष्टीकोनातून काही समाजधुरीणांनी भारतीय प्रचलित समाजव्यवस्थेचे , समाजाच्या सर्व पैलुंचे ,जीवनपध्तीचे तौलनिक दृष्ट्या परीक्षण करण्याचा प्रयत्त्न केला असता समाजातील काही गटांवर होणारा अन्याय, जूलूम, विषमता त्यांच्या दृष्टीस पडली. या अनिष्ट प्रवृत्ती व पध्दती नष्ट करण्याचा व समाज निरोगी बनविण्याचा प्रयत्त्न त्यांनी सुरू केला. | Keywords : | | - मानवतावाद
cialis hrvatska go cialis cijena u bih verapamile link verapamil wikipedia ,मानवतावाद,मानवतावाद,मानवतावादcialis hrvatska go cialis cijena u bih verapamile link verapamil wikipedia ,
|
|
|
|