Article Details :: |
|
Article Name : | | शहरी बालकांचे प्रश्न | Author Name : | | तुकाराम शा. थोरात | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-617 | Article : | | | Author Profile | Abstract : | | वाढत्या शहरीकरणाची झळ आरोग्य , शिक्षण , चांगले राहणीमान , क्रीडांगण , समानसंधी या बालकांच्या मुलभूत हक्कांना बसते आहे. हि परिस्थिती बदलण्यासाठी शहराच्या विकासाचे धोरण आखताना ते बालकेंद्रित असावे. शहरीकरणामुळे नव-नविन प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे मुलांचे निरागस बालपण करपून जात आहे. कल्याणकारी मानवी जीवनाचे संचित बालकांच्या रूपाने मानवाच्या प्रत्येक पिढीत अस्तित्वात असते. मानवाच्या हितासाठी यापुढच्या पिढीचे जतन करणे , तिची जोपासना करणे आणि नवजीवन तयार करणे हे प्रत्येक व्यक्तीचे आध्यकर्तव्य ठरते. बालकांचे बालपण हिरावणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. बालकांवर कोणतेही त्यांच्या इच्छे विरुद्ध आचार , विचार , श्रम ,विद्या लादू नये. तसेच त्यांचे शोषणही होऊ नये , प्रत्येक बालक हा नैसर्गिक जिवंत घटक आहे. हे लक्षात घेवून त्याच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. बालकांच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक माणसाने झटले तरच या निष्पाप कळ्या उमलून त्याचा सुगंध आसमंतात दरवळेल . | Keywords : | | - प्रश्न
cialis 2015 coupon asindia.in prescription discounts cards coupon cialis link free prescription discount cards ,प्रश्न,प्रश्न,प्रश्नcialis 2015 coupon asindia.in prescription discounts cards coupon cialis link free prescription discount cards ,
|
|
|
|