Article Name : | |
इंग्रजी शासनांतर्गत विदर्भातील स्त्री शिक्षणविषयक प्रारंभिक प्रयत्न (इस. १८५४ ते इस.१८९५ ) |
Author Name : | |
सुनिता सरायकर , अभिलाषा दि . राऊत |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
ROR-543 |
Article : | |
| Author Profile |
Abstract : | |
विदर्भात स्त्रियांच्या आधुनिक शिक्षणाचा पाया ख-या अर्थाने ब्रिटीशांच्या राजवटीत घातला गेला. इस. १८६१ मध्ये शिक्षणाखात्याची सुरुवात करण्यात आली आणि क्रमबद्ध शिक्षणपद्धतीस प्रारंभ झाला. १९ व्या शतकात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे वारे वाहू लागले. या प्रबोधनकाळात स्त्री शिक्षणाचा प्रश्न पामुख्याने हाताळत गेला.भारत व महाराष्ट्राच्या विविध भागात वाहणारे हे प्रबोधनाचे वारे विदर्भातील आले. |
Keywords : | |
- प्रबोधनाचे,प्रबोधनाचे,प्रबोधनाचे,प्रबोधनाचे,
|