Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
खानदेशातील धर्म संकल्पना ,रूढी आणि परंपरा : एक समाजशास्त्रीय अभ्यास
Author Name :
रावसाहेब भिमराव नेरकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-541
Article :
Author Profile
Abstract :
खानदेशातील जनतेची धर्मभावनेवर श्रद्धा दिसून येते.मानव आणि पशु यात काही मुलभूत फरक आहेत.त्यातील महत्त्वपूर्ण फरक म्हणजे मानवाकडे असलेली धर्मभावना जी पशुमध्ये नाही. माणूस जीवन जगत असतांना सारखा विचार करीत असतो की आपण जे कर्म करीत आहोत ते योग्य आहे की काही चुकते आहे हा विचार मानवाच्या अंतर्मनापासून येत असतो.मानवाची जशी भोग ऐश्वर्याची वृत्ती आहे तशीच त्याची धर्मभावनाही बलवाल आहे.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.