Article Name : | |
स्वयंसहाय्यता बचत समूहांचा ग्रामीण आर्थिक विकासाचा घटक ग्रामीण आरोग्यावरील प्रभाव : अकोला जिल्ह्याच्या संदर्भात |
Author Name : | |
अनंत शत्रुघ्न गावंडे डॉ. आर. एम. भिसे |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
ROR-4992 |
Article : | |
| Author Profile |
Abstract : | |
प्रस्तुत संशोधनामध्ये स्वयंसहाय्यता बचत समूहांचा ग्रामीण आर्थिक विकासाचा घटक ग्रामीण आरोग्य विषयक स्थितीवरील प्रभावाचा अभ्यास स्वयंसहाय्यता बचत समूहामध्ये सहभागी असलेले आणि स्वयंसहाय्यता बचत समूहामध्ये सहभागी नसलेल्या सदस्यांच्या संदर्भात विविध जनसंख्यात्मक चलांना निर्धारित करून करण्यात आला आहे. |
Keywords : | |
- ग्रामीण आर्थिक विकास,स्वयंसहाय्यता बचत समूह,
|