Article Details :: |
|
Article Name : | | माध्यमिक स्तरावरील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयातील तेज विजेचे या घटकावरील उदाहरणे सोडविण्यासाठी सराव अध्यापन उपक्रम निर्मिती व त्यांच्या परिणामकारकतेचा अभ्यास | Author Name : | | प्रशांत पंडितराव कोळसे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-4910 | Article : | | | Author Profile | Abstract : | | शिक्षण क्षेत्रात देशाच्या परिस्थितीला अनुकूल असे बदल घडुन यावेत या उद्देशाने स्वातंत्र्योत्तर काळात विविध आयोग नेमले गेले. देशापुढील नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षणामध्ये योग्य बदल व्हावा या हेतूने इसवी सन १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. | Keywords : | | - तेज विजेचे या घटकावरील उदाहरणे,विज्ञान आणि तंत्रज्ञान,
|
|
|
|