Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
यशवंतराव होळकर (प्रथम) व इंग्रज संबंध :- एक ऐतिहासिक मिमांसा
Author Name :
डॉ. डी. एस. कडव
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-4625
Article :
Author Profile
Abstract :
संपूर्ण हिंदुस्थानवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने निश्चित केले होते. १७५७ च्या प्लासीच्या युद्धापासून ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने दमदार पाऊले इंग्रजांनी टाकण्यास प्रारंभ केला. १८१८ पर्यंत इंग्रजांनी अनेक स्थानिक सत्तांशी, सरदारांशी संघर्ष केला.
Keywords :
  • यशवंतराव होळकर,हिंदुस्थान,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.