Article Details :: |
|
Article Name : | | काळाच्या प्रवाहात आणि बदलत्या सांस्कृतिक प्रवाहात लोककला तमाशात झालेला बदल | Author Name : | | प्रा. डाॅ. हिरालाल लोखंडे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-4586 | Article : | | | Author Profile | Abstract : | | ‘तमाशा’ हा मूळ शब्द पर्शियन भाषेतून उर्दूत आला; आणि उर्दूतून तो मराठी भाषेत आलात्र मूळ पर्शियन आणि उर्दॅ या दोन्ही भाषांमध्ये ‘तमाशा’ या शब्दाचा अर्थ मौजेचं, आनंदाचं किंवा आश्चर्यकारक दृश्य असा होतो. आरंभीच्या काळात मराठीत देखील तमाशाचा अर्थ आनंद देणारं वा मौजमजेचं साधन असा होता. | Keywords : | | |
|
|
|