Article Name : | |
उर्दू माध्यमासाठी इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी संगणक साहाय्यक अध्यापन पद्धतीचा वापर व त्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास |
Author Name : | |
डॅा.मनीषा इंदाणी, तडवी संजीदा बी झिपरू खान |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
ROR-3286 |
Article : | |
| Author Profile |
Abstract : | |
प्रस्तुत संशोधनात संशोधकाने संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केलेला होता.त्यासाठी यावल तालुक्यातील उर्दू माध्यमातील ९ शाळातील ७५० जनसंख्यापैकी एका शाळेतील दोन तुकड्यांची १०० विद्यार्थींची निवड सरळ यादृच्छिक पद्धतीने न्यादर्श निवडलेला होता. |
Keywords : | |
- संगणक साहाय्यक अध्यापन पद्धतीचा वापर,
|