Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
महात्मा फुले यांच्या साहित्यातील तत्त्वज्ञान
Author Name :
डॉ. भाऊसाहेब. दा गव्हाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-3214
Article :
Author Profile
Abstract :
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये धर्म, धार्मिकता, नितीमूल्ये यांचे स्थान वरच्या दर्जाचे राहिलेले आहे. विशेषतः हिंदूधर्म तत्त्वज्ञान हे मानवाचे जीवन माक्षप्राप्ती पर्यंत नेऊन पोहचवताना दिसते. मानवी मन हे मानवाला एका विशिष्ट तत्त्वज्ञानापर्यंत पोहचवताना आढळते.
Keywords :
  • महात्मा फुले,साहित्यातील तत्त्वज्ञान,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.