Article Details :: |
|
Article Name : | | महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे राजकारण आणि नेतृत्वाचा जनाधार | Author Name : | | संघरत्न सोनवणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-2765 | Article : | | | Author Profile | Abstract : | | महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरी विचारांचे राजकारण करणारे पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व बहुजन समाज पक्ष ओळखले जातात. या पक्षांचे असलेले अस्तित्व किंवा त्याचा सहभाग हा महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाच्या आकलनात महत्वाचा ठरावा इतका दखलपात्र आहे. | Keywords : | | - महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे राजकारण,
|
|
|
|