Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
‘भक्तीः स्वरूप व पाष्र्वभूमी’
Author Name :
Lahare Maya Narayan
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-2236
Article :
Author Profile
Abstract :
‘भक्ती’ हा शब्द उच्चारताच आपणास ‘भक्तिकाव्य’, ‘भक्तिगीत’ आणि त्याअनुषंगाने भजन, पूजा, प्रार्थना, उपासना, आराधना हे सारे लक्षात येते. ‘भक्ती संकल्पना म्हणजे काय?’ याचा विचार करता ज्याविषयी व्यक्तीचा श्रद्धाभाव आहे, त्याचे गुणवर्णन करणे वत्याला अनन्यभावे शरण जाणे, असे ढोबळपण सांगता येते.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.