Article Details :: |
|
Article Name : | | ‘‘ पैठण व खुल्दाबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांचे प्रकार. ‘‘ | Author Name : | | ए.के.कटके , एन.जी.माळी | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-2175 | Article : | | | Author Profile | Abstract : | | मानव आणि निसर्ग यांच्या संघर्षातून अवतीर्ण झालेले सांस्कृतिक प्रतिंबंब म्हणून वस्त्यांना ज्या अवस्थामधून जावे लागते. त्यास ग्रामीण वस्त्यांची उत्क्रांती म्हणतात ग्रामीण वस्त्यांची उत्क्रांती पाहिली असता सर्वप्रथम वस्ती निर्माण झाल्यानंतर सुरूवातीला तिचे स्वरूप एक-दोन घरे किंवा छोटे गृहसमूह असे मर्यादित असते.
कालप्रवाहात मानव व पर्यावरणातल्या आंतरक्रियांनी भौगोलिक पाश्र्वभूमिला अनुसरून वस्तीचा विस्तार होवू लागतो. वस्तीतल्या मानवी समूहाच्या पारस्पारिक क्रिया प्रक्रियांचा वस्तीची रचना, आक्रतीबंध, कार्ये व स्वरूपावर परिणाम होतो व कालप्रवाह हळूहळू वस्तीची वाढ होत जाते. व त्यास अनुसरून वस्तीचे विविध प्रारूपे व प्रकार नि र्माण झालेले दिसून येतात. ग्रामीण अधिवास भूगोलात प्रकार व प्रारूप हे शब्द पर्याप्ताची स्वरूपात ब-याचदा वापरलेले दिसून येतात. परंन्तू यामध्ये मूलभूत असा फरक आहे. ग्रामीण वस्यांचे प्रकार घरांच्या अंतरावरून व घराच्या संच्चेवरून निश्चित केलेले असतात.
| Keywords : | | - पैठण व खुल्दाबाद
avodart not working site avodart not working kamagra wikipedia open kamagra wikipedia verapamile read verapamil wikipedia ,ग्रामीण वस्त्यांचे प्रकारodontologia read geodon inyectable ,मानव आणि निसर्गibuprofen mast site ibuprofen a alkohol stalevo 125 mg site stalevo dose ,पैठण व खुल्दाबादavodart not working site avodart not working kamagra wikipedia open kamagra wikipedia verapamile read verapamil wikipedia ,ग्रामीण वस्त्यांचे प्रकारodontologia read geodon inyectable ,मानव आणि निसर्गibuprofen mast site ibuprofen a alkohol stalevo 125 mg site stalevo dose ,पैठण व खुल्दाबादavodart not working site avodart not working ,ग्रामीण वस्त्यांचे प्रकारcoupon cialis link free prescription discount cards ,मानव आणि निसर्ग,पैठण व खुल्दाबादavodart not working site avodart not working ,ग्रामीण वस्त्यांचे प्रकारcoupon cialis link free prescription discount cards ,मानव आणि निसर्ग,
|
|
|
|