Article Details :: |
|
Article Name : | | पश्चिम तटावरील सुरक्षितता - काल आणि आज | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-2008 | Article : | | | Author Profile | Abstract : | | प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील ऐतद्देशीय सत्ताधीशांना पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षिततेची आवश्यकता भासली नव्हती. कारण समुद्र पर्यटन हे आपल्या व्यवस्थेमध्ये निषिद्ध मानले जात होते. धार्मिकतेचा जबरदस्त प्रभाव असलेल्या भारतीय राज्यकत्र्यांना सागरावरील प्रभुत्वाची आणि त्यायोगे आरमार उभारणीची कोणतीही निकड भासली नाही. पश्चिम तटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला तो शिवकाळात ! त्या आधीच्या काळात सागरी मार्गाने शत्रुंच्या कारवायांचा फारसा गांभीर्याने विचारही नव्हता. कारण सागरी मार्गाचा शोधही लागलेला नव्हता. | Keywords : | | - पश्चिम तटावरील सुरक्षितता,पश्चिम तटावरील सुरक्षितता
coupon cialis site free prescription discount cards verapamile read verapamil wikipedia ,पश्चिम तटावरील सुरक्षितताcoupon cialis site free prescription discount cards verapamile read verapamil wikipedia ,पश्चिम तटावरील सुरक्षितता,
|
|
|
|