Article Details :: |
|
Article Name : | | प्रतापरावांचे हौतात्म्याचे स्मरण : नेसरी-कुपे स्मारक | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-2002 | Article : | | | Author Profile | Abstract : | | आग्रा सुटकेनंतर महाराजांनी मोगली ताब्यातील स्वराज्याचा प्रदेश व गडकिल्ले जिंकून घेण्यास प्रारंभ केला. एवढेच नव्हेतर, सर्वत्र फौजा पाठवून मोठ्या खंडण्या वसूल केल्यात. सन 1673 मध्ये रात्रीच हल्ला चढवून पन्हाळा पुन्हा स्वराज्यात आणला. त्याचबरोबर सातारा येथील अजिंक्यतारा आणि जवळच असलेला सज्जनगड महाराजांनी फौजा पाठवून जिंकून घेतलेत. पन्हाळा पुन्हा घेतल्याचे माहीत पडताच विजापूरकर दरबाराला प्रचंड धक्काचा बसला. म्हणून वजीर खवासखान याने बहलोल खान या पठाणी सरदारास प्रचंड सैन्य देवून पन्हाळा काबीज करण्यास पाठविले. तेव्हां महाराजांनी आपला सेनापती प्रतापरावास पाठविले. | Keywords : | | - प्रतापरावांचे हौतात्म्याचे स्मरण
cialis hrvatska link cialis cijena u bih ,नेसरी-कुपे स्मारक,प्रतापरावांचे हौतात्म्याचे स्मरणstalevo 125 mg site stalevo dose ,नेसरी-कुपे स्मारक,प्रतापरावांचे हौतात्म्याचे स्मरणstalevo 125 mg site stalevo dose ,नेसरी-कुपे स्मारक,प्रतापरावांचे हौतात्म्याचे स्मरणcialis hrvatska link cialis cijena u bih ,नेसरी-कुपे स्मारक,
|
|
|
|