Article Details :: |
|
Article Name : | | लातूर जिल्ह्यातील तेलबिया पिक उत्पादन लागवडीचा अभ्यास - विशेष संदर्भ 2001-02ते 2010-11. | Author Name : | | खरोसे भिमाशंकर शिवाजीराव , मिसाळ दिलीप | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1852 | Article : | | | Author Profile | Abstract : | | आजचा लातूर जिल्हाहा उस्मानाबाद जिल्ह्यातून 16 ऑगस्ट 1982 रोजीतात्कालीन मुख्यमंत्री बँ. ए.आर. अंतुले यांनी निर्माण केला. सुरूवातीला पाच तालुक्यांचा 1.लातूर 2. अहमदपूर 3. निलंगा 4.उदगीर 5. औसा आणि नंतरच्या काळात रेणापूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर इ. नवीन तालूके करून दहातालूक्यांचा समावेश लातूर जिल्ह्यात झाला आहे.लातूर जिल्हाहा कमी पर्जन्यछायेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.लातूर जिल्ह्यात मांजरा आणि तावरजा या दोन मोठ्या नद्या सोडल्यास इतर ठिकाणी मोठ्या नद्यांचा अभाव दिसून येतो.लातूर जिल्ह्यातील शेतकज्यांचा ऊस या पिकाकडे ओढा जास्त होता परंतू इ.स.2005 च्या नंतर कमी पावसाचे प्रमाण असल्याने शेतकज्यांचा ओढाहासुर्यफुल आणि सोयाबीन या पिकाकडे दिसू लागला. <. | Keywords : | | - सुर्यफुल
stalevo 125 mg site stalevo dose ,सुर्यफुलstalevo 125 mg site stalevo dose ,सुर्यफुल,सुर्यफुल,
|
|
|
|