Article Details :: |
|
Article Name : | | जालना जिल्हयातील जलसिंचन स्त्रोतांचा भौगोलिक अभ्यास | Author Name : | | आन्सीराम भालेकर , बी. एन. नागलगावे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1850 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भौगोलिकदृष्टया विचार करता भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील 60 टक्केपेक्षा जास्त लोक वसाहत ही ग्रामीण भागाने व्यापलेली आहे. या ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेतीला पूरक असा आहे. म्हणून भारतीय शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटली जाते. म्हणून भारतात शेतीला आर्थिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. या शेतीचा कृषी भूगोलाच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. (एल. जे. सायमन) यांच्या मते, कृषी भूगोल म्हणजे कृषी व्यवहारांचा स्थळ संदर्भात केलेला अभ्यास होय. भारतातील शेती ही सर्वाधिकपणे मान्सूनच्या पर्जन्यावर अवलंबून आहे. भारताचा भौगोलिकदृष्टया अभ्यास करता प्रादेषिक पर्जन्याचे प्रमाण असमान असल्याचे दिसून येते. म्हणून भारतीय कृषीला विविध जलसिंचनाच्या स्त्रोताचा आधार घ्यावा लागतो. शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जलसिंचन हा एक महत्त्वाचा घटक आहे. विविध प्रकारच्या जलसिंचनाद्वारे पिके आणि वनस्पतीची जोपासना किंवा उत्पादन क्षमता वाढवता येणे शक्य आहे. | Keywords : | | - ग्रामीण भागातील लोक,ग्रामीण भागातील लोक,ग्रामीण भागातील लोक
buscopan ibs relief read buscopan csepp ,ग्रामीण भागातील लोकbuscopan ibs relief read buscopan csepp ,
|
|
|
|