संत नामेदव हे वारकरी, पंथातील एक प्रमुख संत होते. मराठी सारस्वतात अभंगवृत्ताची मौलिक देणगी देणा-या संत नामदेवांचे कार्य अलौकिक पातळीवरचे आहे. संत 'शिरोमणी', भक्तश्रेष्ठ संत नामदेवांचा जन्म शके 1192 मध्ये झाला. ते नि:स्सीम विठ्ठलभक्त होते. मूळ गाव नरसीबामणी होते. पुढे पंढरपूर येथे विठ्ठलाची सेवा केली. 'नाचू कीर्तनाच्या रंगी। ज्ञानदीप लावू जगी ।। |