Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
शिवस्नुषा येसूबाईंचे कार्य आणि कतृर्त्व
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1801
Article :
Author Profile
Abstract :
मराठा राजघराण्यातील स्त्रिया ह्या सुसंस्कृत आणि सुविद्य होत्या. घरातील कर्त्या पुरूषांचा सहवास आणि प्रभावातून स्त्रियांवर प्रशासन आणि लष्करी संस्कार होत होते. मालोजीराजे भोसले यांच्या राणीसाहेब उमाबाई ह्या निंबाळकर घराण्याचा वारसा सांगणा-या असून शहाजी व शरिफजी या मुलांवर संस्कार करून राजकारणीयुक्त बनविले होते. लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई ह्या शहाजीराजांशी विवाह करून भोसले घराण्यात आल्यात. याचबरोबर मराठîयांच्या राजकारण आणि समाजकारणाला सम्यक् वळण मिळलो. त्यांच्याच संस्कारात शिवरायांची जडण-घडण होवून पतीच्या जहागीरीचे स्वराज्यात रूपांतर करण्याची किमया त्यांनी साध्य केली. शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये राजप्रतिनिधी म्हणून जिजाऊ साहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण राहीले आहे. शिवाजी महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब सईबाई यांना अकाली मृत्यूमुळे आपली कर्तबगारी सिद्ध करता आली नाही.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.