Article Details :: |
|
Article Name : | | निर्मल भारत अभियानाचे तात्त्विक अधिष्ठान | Author Name : | | पंडित महादेव लावंड | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1798 | Article : | | | Author Profile | Abstract : | | व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेतून आरोग्याचे संवर्धन करणे हा निर्मल भारत अभियानाचा मुख्य हेतू आहे. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या स्वच्छता अभियानात भारतातील अन्य घटकराज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला प्राप्त झालेल्या यशाची विविध कारणे आहेत. त्यापौकी एक कारण म्हणजे, या अभियानाला महाराष्ट्रात प्राप्त झालेले तात्त्विक अधिष्ठान हे आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक व साधुसंतांनी आपल्या वौचारिक लेखनितून व कृतिशील कार्यातून व्यक्तिगत व सार्वजनिक आरोग्याचे धडे दिले आहेत. त्यातूनच महाराष्ट्रात एक कृतिशील वौचारिक वारसा आणि परंपरा निर्माण झाली आहे. | Keywords : | | - राष्ट्रीय स्तर
odontologia read geodon inyectable ,राष्ट्रीय स्तरodontologia read geodon inyectable ,राष्ट्रीय स्तर,राष्ट्रीय स्तर,
|
|
|
|