Article Details :: |
|
Article Name : | | सर्वधर्मसमभावाचे शिक्षण देणारे -बौध्दकालीन ऐतिहासिक शिक्षण केंद्रे | Author Name : | | शारदा बंडे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1758 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भारतीय इतिहासाचा प्रारंभ हा वौदिक संस्कृतीपासून मानला जात होता. इ.स. 1921 व 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी व दयाराम सहानी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. त्यावेळी भारताचा इतिहास हा 5000 हजार वर्ष मागे जावून भारताला सिंधू संस्कृतीपासून सलग इतिहास प्राप्त झाला. या कालखंडामध्ये मोठया प्रमाणावर वौदिक साहित्य निर्माण झाले. वौदिक काळाची विभागणी पूर्व वौदिक काळ व उत्तर वौदिक काळ या दोन कालखंडामध्य केलेली दिसून येते. वौदिक काळामध्ये शिक्षणाची सांगड मोक्षांशी घेतलेली होती. म्हणजेच शिक्षण हे धर्माशी निगडीत केलेले होते. | Keywords : | | - केंद्रे ,केंद्रे ,केंद्रे
cialis 2015 coupon asindia.in prescription discounts cards ,केंद्रे cialis 2015 coupon asindia.in prescription discounts cards ,
|
|
|
|