Article Details :: |
|
Article Name : | | परिवर्तन करणारी कविता : ‘आयुष्य नांगरतांना’ | Author Name : | | गजानन जाधव . | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1713 | Article : | | | Author Profile | Abstract : | | ‘आयुष्य नांगरतांना’ हे हेमंतकुमार एकनाथ कांबळे यांचे प्रदीर्घ चिंतनकाव्य आहे. नांगर हा कृषिसंस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक. कष्ट, मशागत, सृजनपृर्व अवस्था सूचित करणारे आयुध याचा तो सूचक आहे. नांगरणी म्हणजे पेरणीच्या आगोदर केली जाणारी शेतीची मशागत होय. येथे कवी आपल्या संग्रहाला ‘आयुष्य नांगरतान...’ असे शीर्षक देतो. याचा अर्थ शेतकरी आयुष्यभर फक्त नांगरतो आहे, मशागत करतो आहे. जीवापाड काबाडकष्ट करतो आहे. | Keywords : | | - कष्टकरी शेतकरी ,कष्टकरी शेतकरी,कष्टकरी शेतकरी ,कष्टकरी शेतकरी,कष्टकरी शेतकरी ,कष्टकरी शेतकरी
coupon for prescriptions open coupon for prescription ,कष्टकरी शेतकरी ,कष्टकरी शेतकरीcoupon for prescriptions open coupon for prescription ,
|
|
|
|