Article Details :: |
|
Article Name : | | नारायण सुमंत यांच्या कवितेतील शेतकरी विद्रोह | Author Name : | | गजानन जाधव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1710 | Article : | | | Author Profile | Abstract : | | 1990 नंतरच्या मराठी कवितेत ग्रामीण जीवनावर आधारलेल्या काव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण कृषीप्रधान अर्थव्यवस्थेची दिशाहीनता आणि शोकांतिका नव्वदोत्तरी ग्रामीण कवितेत आढळून येते. 1990 ते 2010 ह्या दोन दशकात ग्रामीण कविता अधिकाधिक रसिकाभिमूख झाली. तिचा आविष्कार आणि तिचे सादरीकरण करणारे जे काही अग्रगण्य कवी आहेत, त्यांना आपण मंचीय कवी असे संबोधतो, त्यात नारायण सुमंत यांचा आवर्जून समावेश करावा लागतो. | Keywords : | | - नारायण सुमंत,नारायण सुमंत,नारायण सुमंत,नारायण सुमंत
abortion clinics in indiana read how expensive are abortions ,
|
|
|
|