Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
योग अभ्यासाचा कबड्डी खेळाडूंच्या शरीर मापनावर (BMI) आणि मानसिक एकाग्रतेवर होणारा परिणाम: एक प्रायोगिक अभ्यास
Author Name :
श्री. तोडकरी राहुल अप्पासाहेब, प्रो. डॉ. रजनी जयंत दळवी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-17039
Article :
Author Profile
Abstract :
प्रस्तुत संशोधन अभ्यासात २ आठवड्यांच्या नियमित योग प्रशिक्षणाचा कनिष्ठ महाविद्यालयीन पुरुष कबड्डी खेळाडूंच्या शरीर मापनावर (Body Mass Index - BMI) आणि मानसिक क्षमतेवर (Stroop Test Response Time) होणाऱ्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
Keywords :
  • योग अभ्यास,कबड्डी खेळाडूंच्या शरीर मापनावर (BMI) आणि मानसिक एकाग्रतेवर होणारा परिणाम,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.