Article Details :: |
|
Article Name : | | खानदेश राजधानी बऱ्हाणपूर आणि आश्रयदाता असिरगढ | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1652 | Article : | | | Author Profile | Abstract : | | मुघल साम्राज्यात दक्षिण हिंदुस्थानातील सहा सुभ्यामध्ये खानदेश हा एक महत्वाचा सुभा होता. साधारणत: धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्याचा धुळेस जुळणारा काही भाग खानदेश सुभ्यात मोडत होता. या सुभ्याच्या राजधानीचे प्रमुख केंद्र बऱ्हाणपूर हे शहर तापी नदीच्या काठावर वसलेले असून शहराला मजबूत जाडीच्या भुईकोटाने संरक्षण पुरविले होते. या किल्ल्याच्या बांधकामास मलिक या फारूकी सुलतानाच्या काळता सुरवात झाली होती. या सुलतानास खान हा सन्मानदर्शक किताब देण्यात आला होता. | Keywords : | | - बऱ्हाणपूर
levothyrox vidal click levothyrox et alimentation ,बऱ्हाणपूरlevothyrox vidal click levothyrox et alimentation price of an abortion open medication abortion ,बऱ्हाणपूर,बऱ्हाणपूर,
|
|
|
|