Article Details :: |
|
Article Name : | | विजापूर - आदिलशाहीची वैभवशाली राजधानी | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-1651 | Article : | | | Author Profile | Abstract : | | सन 1206 मध्ये दिल्लीमध्ये स्थापन झालेल्या सुलतानशाहीचा सन 1526 मध्ये पाडाव झाला. काबुल नेता मोगल वंशीय बाबर याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून दिल्लीमध्ये मोगल साम्राज्याची स्थापना झाली. हसन जाफर गंगू याने बहामनशहा ही पदवी धारण करून दक्षिणेत बहामनी राज्याची स्थापना केली. अनेक –स्थित्यंतरानंतर तिसऱ्या महम्म्दाच्या कारकीर्दीत महम्मद गवान या पराक्रमी व मुत्सद्धी नेतृत्वाचा उदय झाला. त्यामुळे बहामनीचा मोठा विकास व विस्तार झाला. | Keywords : | | - हसन जाफर गंगू,हसन जाफर गंगू,हसन जाफर गंगू
metformin xr shortage click metformin pcos dosage ,हसन जाफर गंगूmetformin xr shortage click metformin pcos dosage ,
|
|
|
|