Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
१८७६-७८ चा भारतातील दुष्काळ : “वऱ्हाड सामाचार” ची पत्रकारिता
Author Name :
सतीश बंडूसिंग राठोड, प्रो.डॉ. संगीता मेश्राम
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-16378
Article :
Author Profile
Abstract :
राजकीय, सामाजिक, आर्थिक, आणि वैचारिक जागृतीचे कार्य ‘वऱ्हाड समाचार’ नी इंग्रजी सत्तेची कोणतीही भीती न बाळगता निर्भीडपणे केले. शिक्षणाचा आग्रह , स्त्री शिक्षण , विधवा पुनर्विवाह अशा सामाजिक मुद्द्याबरोबरच प्रशासकीय सेवेत भारतीयांचा अंतर्भाव गरजेचे, राष्ट्रीय सभेला पाठींबा, राजकीय चळवळी करिता भारतीय जनमानस तयार करणे या बाबतीत पत्राचे लिखाण उल्लेखनीय होते .
Keywords :
  • “वऱ्हाड समाचार ” ,१८७६-७८ चा भारतातील दुष्काळ,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.