Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात डिजिटल दरी भरून काढण्यात ग्रंथालयांची भूमिका
Author Name :
प्रा. प्रशांत का. गणवीर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-16289
Article :
Author Profile
Abstract :
१९९० च्या दशकापासून माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या (आयसीटी) झपाट्याने झालेल्या वाढीमुळे ज्ञानप्रवेशाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला; मात्र यामुळेच प्रवेश, कौशल्य, भाषा व परवड या बाबींतील असमानतेतून डिजिटल दरीही निर्माण झाली. महाराष्ट्रात ग्रंथालयांनी मुक्त व सर्वसमावेशक प्रवेशबिंदू म्हणून काम करून या अंतर कमी करण्यास महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे. सदर अध्ययनात १९९० ते २०२० या कालावधीत महाराष्ट्रातील ग्रंथालयांची डिजिटल दरी भरून काढण्यातील भूमिका तपासली आहे.
Keywords :
  • ग्रंथालये,डिजिटल दरी,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.