Article Details :: |
|
Article Name : | | अभ्यासिका ग्रंथालय, जिल्हा भंडारा येथील वाचकांचा अभ्यास | Author Name : | | कु. मोना शामभाऊ येवले and डॉ. प्रिन्स अजयकुमार ते.आगाशे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-16216 | Article : | |  | Author Profile | Abstract : | | आजच्या युग हे माहितीचे युग म्हणून ओळखले जाते. महाविद्यालय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता महाविद्यालयीन ग्रंथालये उपलब्ध असतात परंतु महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावयाचा आहे आणि घरी त्यांना सोय उपलब्ध नाही तर त्यांना अभ्यासिका चा वापर करावा लागतो. | Keywords : | | |
|
|
|