Article Details :: |
|
Article Name : | | यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे मूल्यमापन | Author Name : | | अनुजा अशोकराव कांडलीकर | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15686 | Article : | |  | Author Profile | Abstract : | | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत, यवतमाळ जिल्ह्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेमुळे महिलांचे आरोग्य सुधारले असून, स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी झाली आहे. तसेच, पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही ही योजना लाभदायक ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाले आहेत. | Keywords : | | - प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ,एलपीजी कनेक्शन,
|
|
|
|