Article Details :: |
|
Article Name : | | COLLECTION MANAGEMENT या नियतकालिकातील लेखांचे उद्धरण विश्लेषण : एक विहंगावलोकन | Author Name : | | बिडवे स्वरूपा जनार्धन , डॉ. विशाखा भगवानराव रणवीर | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15654 | Article : | | | Author Profile | Abstract : | | प्रबंध आणि शोधनिबंध यामध्ये संशोधकाने किंवा लेखकाने व्यक्त केलेल्या विचारांना आणि मतांना आधी निश्चित झालेल्या सिध्दांताचा आणि सुत्रांचा संदर्भ असतो. संशोधनात उपयोजिलेल्या पध्दती व तंत्रे यांच्या समर्थनार्थ प्रयोगामध्ये अवलंबिलेली सूत्रे आणि वापरलेली यंत्रे आणि उपकरणे यांच्या पुष्ठयर्थ प्रत्येक लेखक त्याचा उल्लेख आपल्या लेखनात करीत असतो. | Keywords : | | - उध्दरण विश्लेषण,नियतकालिके,
|
|
|
|