Article Name : | |
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक ताण आणि तणावाचा सामना करण्याच्या तंत्रांचा सहसंबंधात्मक अभ्यास |
Author Name : | |
डॉ. विजयकुमार बलभिम शिंदे |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
ROR-15647 |
Article : | |
| Author Profile |
Abstract : | |
सदर संशोधनामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक ताण आणि तणावाचा सामना करण्याच्या तंत्रांचा सहसंबंधात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे. प्रस्तुत संशोधनासाठी संहसंबंधात्मक संशोधन आराखडा वापरलेला आहे. प्रथम वर्षात शिकणाऱ्या 40 विद्यार्थ्यांचा नमुना गटात समावेश केलेला आहे. हा नमुना गट सहेतुक पध्दतीने निवडलेला आहे. |
Keywords : | |
- शैक्षणिक ,ताण आणि तणावाचा ,
|