Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
राज्यशास्त्राच्या अभ्यासातील लोकशाही मूल्यांचे मूल्यांकन NEP 2020 दृष्टिकोन
Author Name :
प्रा.डॉ. सोमगोंडे एन. एस.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-15618
Article :
Author Profile
Abstract :
“नवीन शैक्षणिक धोरणातून भविष्याचा वेध घेणारे युवक तयार होतील” अशी अपेक्षा भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरण आगामी काळातील शासन व्यवस्थेकडून शिक्षण व्यवस्थेत अंगीकारल्या जाणाऱ्या बाबींचा आराखडा आहे. दि.29 जुलै 2020 रोजी भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.
Keywords :
  • NEP 2020 ,मूल्यांचे मूल्यांकन ,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.