Article Details :: |
|
Article Name : | | स्वातंत्र्योत्तर मुस्लिम समाज - एक अभ्यास | Author Name : | | डाॅ. वसंत गायकवाड | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15575 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भारत हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी राष्ट्र आहे. या राष्ट्रात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, , जैन इतदी धर्मांचे ल¨क अनेक शतकांपासून गुण्याग¨विंदाने राहात आहेत. धार्मिक विविधतेतील ही एकताच भारताचे बलस्थान आहे. भारतीय संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला समानेतची ग्वाही दिली आहे. धर्म, जात, पंथ, भाषा या आधारावर कुठल्याही नागरिकाचे शोषण होणार नाही, याची खबरदारी संविधानाने घेतलेली आहे. त्याबर¨बरच भाषा, धर्म आणि संस्कृतीची ज¨पासना करण्याची हमीही दिलेली आहे. | Keywords : | | - स्वातंत्र्योत्तर,मुस्लिम समाज,
|
|
|
|