Article Name : | |
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासामध्ये पिक विमा योजनेचे योगदान विशेष संदर्भ : यवतमाळ जिल्हा (कालखंड : इ.स. २०१६-२०१७ ते २०२०-२१) |
Author Name : | |
प्रा. अजय विलासराव तगलपल्लेवार & डाॅ. दीपक भास्करराव कुटे |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
ROR-15566 |
Article : | |
| Author Profile |
Abstract : | |
आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेची मदत घेतली पाहिजे. आज शेतकरी पिक विमा योजनेकडे वळू लागला आहे. तेव्हा या पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत किंवा उन्नतीमध्ये कशा पद्धतीने सुधारणा होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न संशोधनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. |
Keywords : | |
- पिक विमा योजनेचे ,शेतकऱ्यांच्या ,
|