Article Details :: |
|
Article Name : | | नव्वदोत्तरी ग्रामीण कादंबरीतील स्त्री जाणिवा | Author Name : | | डॉ. विजय अर्जुन रेवजे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15452 | Article : | | | Author Profile | Abstract : | | स्त्रीने स्वतःला ओळखण्यातच स्त्रीवादाचा प्रारंभ झाला. स्वतःचे आस्तित्व हरवून गेलेल्या स्त्रीला प्रस्थापितांकडून आणि पितृसत्ताक व्यवस्थेकडून आपण मुख्य प्रकटाबाहेर फेकले गेल्याची जाणीव झाली. स्त्री म्हणून आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचा विचार मनात येऊन स्वसामर्थ्यानिशी तिने वागायला सुरूवात केली. तेथूनच स्त्रीवादाची सुरूवात झाली. म. फुले, आगरकर, पं. रमाबाई, महर्षी कर्वे यासारख्या विचारवंतांनी स्त्री सुधारणा मोहिमेला हातभार लावला | Keywords : | | |
|
|
|