Article Details :: |
|
Article Name : | | भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने | Author Name : | | प्रा. डॉ. अनिल कांबळे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15445 | Article : | | | Author Profile | Abstract : | | भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने आर्थिक विकासासाठी नियोजनाचा स्वीकार केला. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारताचे अर्थव्यवस्था विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला परंतु हे प्रयत्न करत असताना नियोजनकारापुढे आणि देशाच्या नेतृत्वाकडे अनेक प्रकारचे आव्हाने उभी आहेत | Keywords : | | |
|
|
|