Article Details :: |
|
Article Name : | | महाराष्ट्रातील सहकारी दुग्ध व्यवसायाच्या समस्या | Author Name : | | प्रा.डॉ. अनिल कांबळे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15444 | Article : | | | Author Profile | Abstract : | | ग्रामीण भागात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय खूपच उपयुक्त आहे.दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. ज्या व्यक्तीजवळ शेतजमीन नाही असे लोकही दुग्ध व्यवसाय करू शकतात. अशा अनेक लोकांना दुग्ध व्यवसाय हा वरदान ठरलेला आहे.दुग्ध व्यवसायाचा उल्लेख शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जातो. | Keywords : | | |
|
|
|