Article Details :: |
|
Article Name : | | महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार | Author Name : | | प्रा. डॉ. रावसाहेब ढवन | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15440 | Article : | | | Author Profile | Abstract : | | शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण देण्याचे काम शिक्षणाचे आहे. मनुष्याची अस्मिता आणि अस्तित्व शाबूत ठेवून त्याला स्वावलंबनाने, स्वाभीमानाने आणि सुखाने जगण्याचा मार्ग दाखविणे हे शिक्षणाचे सर्वात महत्वाचे कार्य आहे. | Keywords : | | |
|
|
|