Article Details :: |
|
Article Name : | | एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हानिहाय पाणलोट क्षेत्र कार्यक्रमाचा विकास | Author Name : | | पूजा तानाजी सितापे & प्रा.डाॅ.मंगल एस. टेकाडे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-15400 | Article : | | | Author Profile | Abstract : | | महाराष्ट्रातील 147262 चै.कि.मी क्षेत्र म्हणजेच भौगोलिक क्षेत्राच्या 48 टक्के क्षेत्र अवर्षण ग्रस्त असून यात 62 तालुके पुर्णतः व 50 तालुके अंशतः प्रभावीत असल्याचे दाखवून दिले आहे. जमीन, पाणी आणि जैविक संसाधनांवर अभूतपूर्व लोकसंख्येचा दबाव आणि समाजाची मागणी आणि या संसाधनांच्या वाढत्या र्हासामुळे आपल्या पर्यावरण आणि संपूर्ण पर्यावरणाच्या स्थिरतेवर आणि लवचिकतेवर परिणाम होत आहे. | Keywords : | | |
|
|
|