Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
भारतातील शेतमजूरांच्या आर्थिक समस्या – “एक विश्लेषणात्मक अभ्यास”
Author Name :
प्रा. डॉ. सिरास भैयालालजी कटमुसरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-15255
Article :
Author Profile
Abstract :
भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान असून देशाच्या स्थुल उत्पादनात 2009-10 मध्ये 15.7 प्र.श. वाटा आहे. तर एकुण रोजगारीत 58.2 प्र.श. वाटा कृषीक्षेत्राचा आहे. एकुण लोकसंख्या वाढीबरोबर शेतमजूरांची संख्या स्वातंत्र्याच्या काळात वाढतांना दिसते. 2002-2007 ते 2010-11 मध्ये श्रमपूरवठ्यातील प्रतीवर्ष वाढ 2.42 प्र.श. वरुन 1.78 प्रमाण वर आले आहे.
Keywords :
  • भारतीय अर्थव्यवस्था,कृषीप्रधान,शेतमजूर,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.