Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
इ.7 वीच्या विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या संपादनावर ज्ञानरचनावादी अध्यापन कार्यनीतींच्या परिणामकारकतेचा अभ्यास
Author Name :
श्री. श्रावण बिराजदार
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-15243
Article :
Author Profile
Abstract :
व्यक्तीच्या अंतरंगात वसत असलेल्या ज्ञानाला योग्य अभिव्यक्ती प्राप्त करून देणे हे शिक्षणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि NCTE ने दिलेला शिक्षक शिक्षणाचा आराखडा 2010 यामध्ये विद्यार्थ्यांची ज्ञानरचनाकार ही भूमिका आणि शिक्षकांची सुकरकाची, अध्ययन अनुभूतीच्या आयोजकाची भूमिका याचा पुरस्कार केलेला आहे.
Keywords :
  • गणित विषय,,राष्ट्रीय अभ्यासक्रम,,शिक्षकांची भूमिका,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.